लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | French Open Tennis : Djokovic struggles to five sets, equals Roger Federer's record | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी

French Open Tennis : चार तास ३० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बाजी मारत जोकोविचने स्वित्झर्लंडचा माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या ३६९ ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली. ...

"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'! - Marathi News |  Indian tennis star Sania Mirza has commented on the issue of women empowerment  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"आपल्याला एक राष्ट्र आणि समाज म्हणून...", Sania Mirza ची 'मन की बात'!

Sania Mirza On WPL: सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. ...

टेनिस स्टार सबालेंकाच्या बॉयफ्रेंडची आत्महत्या; सुरुवातीला घातपाताचा संशय - Marathi News | Tennis star Sabalenka's boyfriend Konstantin Koltsov commits suicide; initially suspected | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिस स्टार सबालेंकाच्या बॉयफ्रेंडची आत्महत्या; सुरुवातीला घातपाताचा संशय

अरीना सबालेंका हिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. ...

ॲन्डी मरेने दिले निवृत्तीचे संकेत; विजयानंतर म्हणाला, काहीच महिने शिल्लक! - Marathi News | Andy Murray hints at retirement; He said after victory, a few months left! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ॲन्डी मरेने दिले निवृत्तीचे संकेत; विजयानंतर म्हणाला, काहीच महिने शिल्लक!

मरेने पहिला सेट गमावल्यानंतर मुसंडी मारताना शापोवालोवचा ४-६, ७-६ (५), ६-३ असा पराभव करीत हार्ड कोर्टवर ५००वा विजय साजरा केला.   ...

"भारतात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही कारण...", स्टार टेनिसपटूच्या विधानानं वाद - Marathi News | Serbian Tennis Star Dejana Radanovic Making Racist Comments Against India and Criticises Indian Food, read here details | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"भारतात पुन्हा पाऊल ठेवणार नाही कारण...", स्टार टेनिसपटूच्या विधानानं वाद

Serbian Tennis Star Criticises Indian Food: सर्बियन टेनिसपटू डेजाना आयटीएफ स्पर्धेसाठी दोन आठवडे भारत दौऱ्यावर होती. ...

Sania Mirza: अल्लाह बुरी नजर से बचाए मेरी जान को; सानिया मिर्झाची आई भावूक - Marathi News | Indian tennis star Sania Mirza's mother Naseema Mirza has made an emotional comment on the photo | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्लाह बुरी नजर से बचाए मेरी जान को; सानिया मिर्झाची आई भावूक

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत. ...

४३ हे वय नव्हे, ती ‘माझी लेव्हल’! - Marathi News | ई43 is not an age, it is 'my level'! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :४३ हे वय नव्हे, ती ‘माझी लेव्हल’!

Rohan Bopanna: कोमट यश हे अपयशापेक्षा वाईट असतं आणि त्याच्या वाट्याला तर कायम कोमटच यश आलं. त्यापेक्षा खणखणीत अपयश कदाचित त्यानं जास्त मानानं मिरवलं असतं; पण ना धड लखलखीत यश, ना आदळून तोडूनफोडून टाकणारं अपयश. ...

Australia Open 2024: ४३ वय नसून 'लेव्हल'! भारताचा रोहन 'चॅम्पियन', कोट्यवधींची कमाई; विजयानंतर भावूक - Marathi News | Australia Open 2024 After winning the Grand Slam at the age of 43, India's Rohan Bopanna was emotional as he thanked his teammates and family members | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :४३ वय नसून 'लेव्हल'! भारताचा रोहन 'चॅम्पियन', कोट्यवधींची कमाई; विजयानंतर भावूक

ऐतिहासिक विजयानंतर रोहनवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...