लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

... म्हणून जोकोविचला एक लाख २७ हजारांचा दंड - Marathi News | ... So Djokovic fined 1 lakh 27 thousand after Wimbledon final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :... म्हणून जोकोविचला एक लाख २७ हजारांचा दंड

विम्बल्डनमध्ये पराभव डोळ्यापुढे दिसताच तोडले होते रॅकेट ...

संधी गमावल्याची खंत, पराभवानंतर मुलांकडे पाहून रडला जोको - Marathi News | Grieving the missed opportunity, Djokovic cried looking at the boys after the defeat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संधी गमावल्याची खंत, पराभवानंतर मुलांकडे पाहून रडला जोको

४ तास ३० मिनिटे रंगली लढत ...

माझा विक्रमही नक्कीच मोडला जाईल; भारतीय टेनिससाठी कठीण काळ - Marathi News | My record will definitely be broken too; Tough times for Indian tennis | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :माझा विक्रमही नक्कीच मोडला जाईल; भारतीय टेनिससाठी कठीण काळ

लिएंडर पेस; भारतीय टेनिससाठी कठीण काळ ...

"टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय..."; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक - Marathi News | Sachin Tendulkar congratulates Wimbledon Winner Carlos Alcaraz who had beaten Superstar Novak Djokovic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टेनिसच्या नव्या ताऱ्याचा उदय..."; विम्बल्डनच्या विजेत्याचे 'क्रिकेटच्या देवा'कडून तोंडभरून कौतुक

२० वर्षीय कार्लोस अलकराझने फायनलमध्ये अनुभवी जोकोविचचा केला पराभव ...

मारियापेक्षा दिसते सुंदर, विम्बल्डनमध्ये २२ वर्षीय इगा स्वितेचची हवा - Marathi News | Looking prettier than Maria Sharapova, 22-year-old Iga Switek looks out of place at Wimbledon | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :मारियापेक्षा दिसते सुंदर, विम्बल्डनमध्ये २२ वर्षीय इगा स्वितेचची हवा

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला टेनिसपटू इगा स्वितेच विम्बल्डनसाठी सज्ज झाली आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी त्याने तिने फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले आहे. कोण आहे इगा स्वितेच? ...

जोकोचे विश्वविक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम, नॉर्वेच्या कॅस्पर रुडला सहज नमवले - Marathi News | Novak Djokovic world-record 23rd Grand Slam Win by defeating Norway Casper Rudd | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोचे विश्वविक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम, नॉर्वेच्या कॅस्पर रुडला सहज नमवले

जोकोविचने ७-६(७-१), ६-३, ७-५ अशा दमदार विजयासह तिसरे फ्रेंच जेतेपद पटकावले ...

टेनिस सुंदरी 'वॉक'ला गेली अन् चाहत्याच्या प्रेमात पडली; फ्रेच विजेतीची अजब Love Story! - Marathi News | Former Wimbledon champ Garbiñe Muguruza marrying fan she randomly met in NYC | Latest tennis Photos at Lokmat.com

टेनिस :टेनिस सुंदरी 'वॉक'ला गेली अन् चाहत्याच्या प्रेमात पडली; फ्रेच विजेतीची अजब Love Story!

आतापर्यंत आपण अनेक क्रिकेटपटूंच्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी बद्दल ऐकलं असेल.. पण, ते कोणत्या ना कोणत्या सेलिब्रेटींच्याच प्रेमात पडलेले दिसले. पण, टेनिस सुंदरी गार्बीन मुगुरूझा ( Garbine Mugurza) हिने चक्क एका चाहत्याशी प्रेम केलं अन् त्यांची भेटही ...

'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार! - Marathi News | Rafael Nadal Withdraws From Roland Garros, Hints 2024 Season May Be His Last | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार!

'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली. ...