लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न  - Marathi News | Back the strict clothing rule; U turn of Tuljabhavani temple administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न 

 श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती.  ...

तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबद्दल बंधनं नाहीत!, निर्णय अवघ्या काही तासांतच मागे - Marathi News | Tuljabhavani temple has no restrictions on dress code, decisions taken down in just a few hours | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबद्दल बंधनं नाहीत!, निर्णय अवघ्या काही तासांतच मागे

ड्रेसकोडबाबतचे आदेश दिलेच नसल्याचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितले ...

रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण - Marathi News | Access to Sri Mahaganpati of Ranjangaon according to custom and tradition No Obligation, Devasthan Explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रांजणगावच्या श्री महागणपतीला प्रथा अन् परंपरेनुसार प्रवेश; कुठलेही बंधन नाही, देवस्थानचे स्पष्टीकरण

मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी फक्त भारतीय संस्कृतीचा आदर करावा ...

खळबळजनक! जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथाचे शिव मंदिर झुकले, शास्त्रज्ञही टेन्शनमध्ये - Marathi News | World's highest Shiva temple of Tungnath Tilting by 6-10 Degrees, scientists are also in tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथाचे शिव मंदिर झुकले, शास्त्रज्ञही टेन्शनमध्ये

मंदिराच्या जमिनीचा खालचा भाग घसरण्याची किंवा कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज एएसआयने लावला आहे. ...

त्र्यंबकेश्वरप्रकरणी एसआयटी चौकशी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश - Marathi News | SIT probe in Trimbakeshwar case, orders of Deputy Chief Minister Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्र्यंबकेश्वरप्रकरणी एसआयटी चौकशी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

याप्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाईचे आदेशही फडणवीस यांनी दिले. एसआयटी गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.  ...

Kedarnath: नमो नमो जी शंकरा! जर्मनीहून आलं तांबं-पितळ; केदारनाथमध्ये ५० टन वजनाचं 'ॐ' चिन्ह - Marathi News | kedarnath dham 50 ton heavy om placed on platform front of temple at rudraprayag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमो नमो जी शंकरा! जर्मनीहून आलं तांबं-पितळ; केदारनाथमध्ये ५० टन वजनाचं 'ॐ' चिन्ह

Kedarnath Dham, Om Sign: सुमारे डझनभर तुकड्यांना जोडून तयार करणार प्रेरणादायी 'ॐ' ...

भगवद्गीता वाचली अन् चूक समजली; 9 वर्षांपूर्वी मंदिरातून चोरलेले श्रीकृष्णाचे दागिने चोराने परत केले - Marathi News | Odisha news; thief returns Lord Krishna’s jewels after 9 years with apology note, says was having nightmares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवद्गीता वाचली अन् चूक समजली; 9 वर्षांपूर्वी मंदिरातून चोरलेले श्रीकृष्णाचे दागिने चोराने परत केले

चोराने एक चिठ्ठी सोडली, त्यात म्हणाला- चोरी केल्यापासून मला दररोज वाईट स्वप्ने पडू लागली. ...

Sangli News: सागरेश्वर देवालयाच्या जागेचा वाद चिघळला, पुजाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल - Marathi News | The dispute over the location of the Sagareshwar temple raged | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: सागरेश्वर देवालयाच्या जागेचा वाद चिघळला, पुजाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

गेल्या अनेक वर्षापासून सागरेश्वर परिसरातील वादग्रस्त २० आर जागेचा वाद न्यायप्रविष्ट ...