तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर रेशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. ...
तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर राशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. ...
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडणुकीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सभा २३ व २८ डिसेंबरला अशा दोन टप्प्यात होत असून आहे. या सभेत उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याचा निकाल लागेल. ...
बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहाय्याक एम. व्ही. सारभुकन यांना तळेगाव शेतशिवरातील पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रविवार, १७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेसं ...
तेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापा ...
तेल्हारा : तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे. ...
ग्रामपंचायती कडून सहा वर्षाच्या अनुशेशासह अपंगांवर त्यांच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवार ११ डिसेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना शासन निर्णयाची प्रत देवून ती वाचण्यासाठी चक्क चष्मा भेट देवून आगळे-वेगळ ...
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. ...