Crime News : महिलेने दीराची हत्या केल्याचं कबूल करत सांगितलं की, पतीच्या निधनानंतर दीर तिच्याकडे शारीरिक संबंधासाठी हट्ट धरत होता. त्याला वैतागून तिने हे पाउल उचललं. ...
Bandi Sanjay Kumar : बंदी संजय कुमार म्हणाले, "आम्ही सत्तेवर आलो तर नव्याने बांधलेल्या सचिवालयाच्या घुमटांसह तेलंगणातील निजामाची सांस्कृतिक चिन्हे नष्ट करू. आम्ही भारतीय आणि तेलंगण संस्कृती दर्शविणारे योग्य बदल करू." ...