यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एक एफआयआर दाखल केली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटिसही बजावली होती. याच बरोबर, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठीही बोलावले होते. तसेच फोनही सोबत ठेवण्यास सांगितले होते. ...
Madhavi Latha : भरतनाट्यम डान्सर, सिंगर, कुशल वक्ता असण्याबरोबरच त्या सामाजिक कार्यकर्ताही आहेत. लोक त्यांना 'लेडी सिंघम'ही म्हणतात. ओवेसींवर हल्ला चढवताना, हैदराबादमध्ये आज देखील काहीही बदललेले नाही. बिचारे मुस्लीमही तेवढेच गरीब आहेत जेवढे हिंदू, अस ...