Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. Read More
पूर्वी निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील मतदानाच्या सुरुवातीला 7 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत हे दाखविण्यावर निर्बंध घातले होते. ...
Rahul Gandhi : तेलंगणामध्ये काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत भाषणे करताना अतिउत्साही अनुवादकामुळे आलेल्या अडचणींचा कसा सामना करावा लागला याचे काही रंगतदार किस्से त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. ...
Rajasthan Assembly Election 2023: येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेची मुदत मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता संपली. गेले काही आठवडे या राज्यात सत्ताधारी भारत राष्ट्र समिती व काँग्रेस, भाजप या विरोधी पक्षांनी के ...
Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये सत्तेवर आल्यास वृद्धांना दर महिना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले. ...
Rahul Gandhi: देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. ...
Telangana Assembly Election : तेलंगणातील बीआरएस सरकारने केवळ एका कुटुंबाचे भले केले, प्रचंड भ्रष्टाचारातून घर भरले आणि जनतेला वाऱ्यावर साेडून दिले. तेलंगणाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजपालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
Telangana Assembly Election: टीआरएसचे बीआरएस नाव झाले. आता त्यांना व्हीआरएस द्या. त्यांची गाडी १० वर्षे चालली. एवढी वर्षे चाललेली गाडी गॅरेजमध्ये नव्हे, तर भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणातील सत्ता ...