Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. Read More
telangana Assembly Election: पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला. ...
Exit Polls : लोकसभेची सेमीफायनल म्हणून लढल्या गेलेल्या पाच राज्यांचा सामना टाय होणार की, निकाल काँग्रेसच्या वा भाजपच्या बाजूने जाणार हे ३ डिसेंबर रोजी ठरणार असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजात पाच पैकी काँग्रेस-भाजपला दोन-दोन असा विजय मिळण्याची शक्यता वर ...
Exit Polls: पाच राज्यांचे एक्झिट पोल सत्ताधारी भाजपसाठी आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेतृत्व आनंदी आहे. ...
Assembly Election 2023: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला. ...
Telangana Assembly Election: तेलंगणातील ११९ विधानसभा जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात ६३.९४ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या दोन वयोवृद्ध मतदारांचा मृत्यू झाला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शा ...