Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. Read More
Chhattisgarh, Telangana And Mizoram Assembly Election Result 2023 Live: या निकालानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत, पक्ष कार्यकर्त्यांना न थकता कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. तर विरोधी पक्षाचे नेते अथवा काँग्रेस नेते राहुल गांधी ...
छत्तीसगडच्या विजयी उमेदवारांना ४ डिसेंबरला कर्नाटकमध्ये हलविले जाणार आहे. अशातच तेलंगणामध्ये देखील उमेदवार फोडण्याची कुणकुण लागल्याने काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. ...