लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023, मराठी बातम्या

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
Video: 'कोण हैदर, त्याची काय गरज? आम्ही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार', भाजपची घोषणा - Marathi News | Telangana Election 2023: 'Who Haider? We will rename Hyderabad as Bhagyanagar', BJP state president's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'कोण हैदर, त्याची काय गरज? आम्ही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार', भाजपची घोषणा

Telangana Election 2023: तेलंगणात भाजप सत्तेत आल्यावर हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा भाजपने केली आहे. ...

२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | telangana assembly election pm narendra modi remembers 26 /11 mumbai attack target on congress and brs kcr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

२६/११ चा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  ...

तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे! - Marathi News | election commission telangana government kcr raythu bandhu yojna assembly election 2023  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR सरकारला मोठा झटका, आयोगाने 'या' योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे

रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता. ...

‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका - Marathi News | KCR criticizes Congress over Hyderabad merger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका

Telangana Assembly Election: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास विविध सामाजिक याेजनांमध्ये दिले जाणारे अर्थसाहाय्य वाढविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिले. ...

तेलंगणासाठी काय केले ते आधी सांगा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान - Marathi News | Tell us first what you have done for Telangana, Congress leader Rahul Gandhi's challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणासाठी काय केले ते आधी सांगा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान

Telangana Assembly ELection 2023: काँग्रेसने तेलंगणासाठी काय केले, असे विचारण्यापूर्वी आपण या राज्यासाठी काय केले ते आधी लोकांना सांगा, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बीआरएसचे अध्यक्ष व  राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना लगावला. ...

काॅंग्रेस-बीआरएस हे तर कार्बन काॅपी, पंतप्रधान नरेंद्र माेदींची घणाघाती टीका - Marathi News | Telangana Assembly Election: Congress-BRS is a carbon copy, harsh criticism of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काॅंग्रेस-बीआरएस हे तर कार्बन काॅपी, पंतप्रधान नरेंद्र माेदींची घणाघाती टीका

Narendra Modi : त्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विराेधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी पराभूत हाेणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला. तेलंगणातील तुपरान येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते. ...

'तुम्ही आधी खाली या...', PM मोदींच्या सभेत लोक खांबावर चढले; पंतप्रधनांनी केले आवाहन - Marathi News | Telangana Election 2023: PM Modi Rally: 'You come down first', people climb on pillars at PM Modi's rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही आधी खाली या...', PM मोदींच्या सभेत लोक खांबावर चढले; पंतप्रधनांनी केले आवाहन

PM Modi Rally: तेलंगणातील जाहीर सभेत काही लोक खांबावर चढले, यावेळी मोदींनी त्यांना खाली येण्याचे आवाहन केले. ...

'ज्या शाळेत तुम्ही शिकला, ती शाळा आम्ही बांधली', राहुल गांधींची CM केसीआर यांच्यावर बोचरी टीका - Marathi News | 'We built the school where you studied', Rahul Gandhi's criticism of CM KCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्या शाळेत तुम्ही शिकला, ती शाळा आम्ही बांधली', राहुल गांधींची CM केसीआर यांच्यावर बोचरी टीका

Telangana Election 2023: 'केसीआर संसदेत मोदींना मदत करतात आणि मोदी राज्यात केसीआरला मदत करतात.' ...