लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023, मराठी बातम्या

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
मला पुन्हा सत्ता द्या, वृद्धांची पेन्शन पाच हजार करताे! मुख्यमंत्री राव यांचे आश्वासन - Marathi News | Telangana Assembly Election: Give me power again, old age pension is five thousand! Chief Minister Rao's assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला पुन्हा सत्ता द्या, वृद्धांची पेन्शन पाच हजार करताे! मुख्यमंत्री राव यांचे आश्वासन

Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये सत्तेवर आल्यास वृद्धांना दर महिना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले.  ...

मला या देशातील विद्वेषाचे वातावरण संपवायचे आहे..., काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य - Marathi News | I want to end the atmosphere of hatred in this country..., statement of Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला या देशातील विद्वेषाचे वातावरण संपवायचे आहे..., काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

Rahul Gandhi: देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे  आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.  ...

राव सरकारकडून फक्त कुटुंबकल्याण : फडणवीस - Marathi News | Only family welfare from Rao government: Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राव सरकारकडून फक्त कुटुंबकल्याण : फडणवीस

Telangana Assembly Election : तेलंगणातील बीआरएस सरकारने केवळ एका कुटुंबाचे भले केले, प्रचंड भ्रष्टाचारातून घर भरले आणि जनतेला वाऱ्यावर साेडून दिले. तेलंगणाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजपालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

‘बीआरएस’ची गाडी भंगारात टाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तेलंगणात झंझावाती प्रचार - Marathi News | Scrap the car of 'BRS', Chief Minister Eknath Shinde's campaign in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बीआरएस’ची गाडी भंगारात टाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तेलंगणात झंझावाती प्रचार

Telangana Assembly Election: टीआरएसचे बीआरएस नाव झाले. आता त्यांना व्हीआरएस द्या. त्यांची गाडी १० वर्षे चालली. एवढी वर्षे चाललेली गाडी गॅरेजमध्ये नव्हे, तर भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणातील सत्ता ...

बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी - Marathi News | The state will be saved from BRS crisis, corrupt ruling leaders will be jailed: Medhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी

Telangana Assembly Election: तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले. ...

शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका - Marathi News | Telangana Assembly Election: The money coming into the farmers' account is blocked, Election Commission hits out at BRS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका

Telangana Assembly Election:निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घ ...

लाभ घेता अन् तक्रारही करता? राेखणार किती दिवस? मुख्यमंत्री राव यांचे काँग्रेसवर टीकास्त्र - Marathi News | Take advantage and complain? How long will it last? Chief Minister Rao's criticism of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाभ घेता अन् तक्रारही करता? राेखणार किती दिवस? मुख्यमंत्री राव यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

Telangana Assembly Election: निवडणूक आयाेगाने रायथू बंधू याेजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचे वितरण थांबविल्याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी काँग्रेसला दाेषी ठरवले. ...

...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र - Marathi News | Telangana Assembly Election: ...Government will run from farm houses, bungalows, Priyanka Gandhi's criticism in the campaign meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र

Priyanka Gandhi criticize BRS: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर ...