गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले... नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण मुंबई - कनार्क पूलाचं काम होऊनही सुरू न केल्याने शिवसेना-मनसे आक्रमक, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण... रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध दिसू लागली... इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा... Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य? त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... 'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
Telangana Assembly Election 2023, मराठी बातम्या FOLLOW Telangana assembly election, Latest Marathi News Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे. Read More
'आजचा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठी मोठा धडा आहेत.' ...
तेलंगणातील विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा भाजपचा जायंट किलर कोण? जाणून घ्या... ...
Assembly Election Result 2023: काँग्रेसने तेलंगाणात सत्ता काबीज केली आहे, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या पराभव झाला आहे. ...
Assembly Election Result 2023: काँग्रेसने तेलंगाणात सत्ता काबीज केली आहे, पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या पराभव झाला आहे. ...
भाजपला मध्य प्रदेशात सत्ता राखण्यात यश आले आहे, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. ...
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता काबीज करत आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता येणार आहे. ...
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात AAP ने निवडणूक लढवली, मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. ...
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांप्रमाणे भाजपला तेलंगणात सत्ता खेचून आणण्यात यश मिळवता आलं नसलं तरीही या राज्यातूनही भाजपसाठी खूशखबर आली आहे. ...