लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023, मराठी बातम्या

Telangana assembly election, Latest Marathi News

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.
Read More
केसीआर यांचे निवडणुकीसाठी दाेन मतदारसंघांतून अर्ज, तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न - Marathi News | KCR's application for election from Daen constituency, BRS's attempt to come to power for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर यांचे निवडणुकीसाठी दाेन मतदारसंघांतून अर्ज, तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी बीआरएसचे प्रयत्न

केसीआर यांनी गुरुवारी गजवेल व कामारेड्डी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले - Marathi News | Shocking Video! The railing of the BRS campaign chariot was broken; Telangana Ministers KTR, MPs fell down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले

राजकीय नेत्यांच्या रॅलीमध्ये गाड्यांच्या टपावर रेलिंग उभारून नेतेमंडळी उभी असतात. त्यांच्यावर कधीच कोणत्या राज्यात कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. ...

तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार - Marathi News | In Telangana, campaigning on FM, YouTube, campaigning through 17 thousand WhatsApp groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार

बीआरएसच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर विकास केल्याचे यातून जनतेच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न होत आहे. इतर पक्षांनीही प्रचारासाठी स्वतंत्र टीम गठित केल्या आहेत. ...

तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२ उमेदवारांची चौथी यादी जाहीर - Marathi News | BJP announces fourth list of 12 candidates for Telangana assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

या निवडणुकांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ...

NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली - Marathi News | How much representation for OBCs in NDA? PM Modi read the list on Congress' allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली

PM Modi Speech: केंद्र सरकारने ओबीसींसाठी कोणतेही काम केले नसल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे. ...

निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त - Marathi News | notes, drugs and alcohol in elections! Assets worth more than 950 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तिपटीपेक्षा जास्त अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  ...

YSRTP विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या पार्टीला दिला बिनशर्त पाठिंबा - Marathi News | telangana assembly elections ysrtp will not contest elections decided to support congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :YSRTP विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या पार्टीला दिला बिनशर्त पाठिंबा

शर्मिला यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ...

प्रत्येक महिलेस देणार प्रतिमहिना ४ हजार रुपये; काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | 4 thousand rupees per month to each woman; Rahul Gandhi's assurance from Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक महिलेस देणार प्रतिमहिना ४ हजार रुपये; काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे आश्वासन

विकासासाठी पुन्हा माझ्या हातात सत्ता द्या; केसीआर यांचे जनतेला आवाहन ...