Telangana assembly election 2018, Latest Marathi News
तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Read More
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एन. टी. रामाराव यांची नात नंदामुरी सुहासिनी यांना कुकटपल्लीमधून लढण्यासाठी गळ घालण्यात आली आहे. ...