तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. ब्लॅक अँड व्हाइट शेडमधील या फोटोत तेजस्विनीचा मराठमोळा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नथ आणि कपाळावर चंद्रकोर तेजस्विनीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे. ...
तिच्या या फोटोंना खूप लाईक्स आणि भरभरून कमेंटसही मिळाल्याचे पाहायला मिळतं.या फोटोवरही चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. ...