अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. ...
तेजस्विनी पंडित ही आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून तिने मी सिंधुताई सकपाळ, तू ही रे, ये रे ये रे पैसा यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...
मी टू चळवळीतून पुरुष लक्ष्य तर केले जात नाही ना.. ही चळवळ म्हणजे पब्लिसिटी स्टंट असू शकतो कां..? असे विविध प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात संशय कल्लोळ उठवत आहे. याच मी टू चळवळीवर लोकमतच्या नम्रता फडणीस यांनी प्रसिध्द अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्याशी ...
तेजस्विनीच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचा भाव पाहायला मिळत आहे.याशिवाय फोटोमधील लूकही तितकाच वेगळा आहे. गळ्यात रूद्राक्ष माळा परिधान केलेला कालिका अवतारात असलेल्या फोटोंमध्ये तेजस्विनी नारीशक्ती विषयी संदेश देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...