तेजस्विनीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या सिनेमातून तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. ...
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. ...
तेजस्विनी पंडित ही आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून तिने मी सिंधुताई सकपाळ, तू ही रे, ये रे ये रे पैसा यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...