'समांतर' या वेबशोने प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली जिथे प्रेक्षक सिझन २ ची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. ...
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज प्रचंड हिट ठरली. 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या समांतरच्या पहिल्या भागाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. ...