tejaswini_pandit चा असाच एक व्हिडीओ सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने नुसताच हा व्हिडीओ शेअर केलेला नाहीय. तर व्हिडीओला एक खास कॅप्शनही दिले आहे. ...
काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल...? याचं उत्तर तेजस्विनीने या पोस्टमध्ये दिलं आहे. ...