लक्य सूर्यनारायण हे तेजस्वी सूर्या या नावाने परिचित आहेत. ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले असून दक्षिण बंगळुरू मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. Read More
BJP Tejasvi Surya News: पुढील कार्यकाळात काँग्रेस देशासाठी अधिक जबाबदार विरोधी पक्षनेते निवडेल. राहुल गांधींचे मन परदेशातच अधिक रमते. ते मनाविरोधात भारतात राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. ...
BJP MP Tejasvi Surya And Sivasri Skandaprasad Wedding : दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणे हा लग्न सोहळा पार पडला. यावेळी, ‘काशी यात्रा’, ‘जिरिगे बेल्ला मुहूर्त’ आणि ‘लाजा होम’ सारखे महत्वाचे विधीही पार पडले. ...
Tejasvi Surya on Mani Shankar Iyer, India vs Pakistan: पाकिस्तान आमच्या देशात दहशतवादी पाठवतो याचा विसर काँग्रेसला विसर पडतो, अशी टीकाही तेजस्वी सूर्या यांनी केली. ...
BJP Tejasvi Surya Net Worth Rise : सूर्या यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरु दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी त्यांची संपत्ती ४.१० कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. ...