तेजश्री पाठोपाठ तिची ऑनस्क्रीन आई अभिनेत्री आशा शेलार यांचंदेखील झी मराठीवर पुनरागमन होत आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेत आशा शेलार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
अनेक सेलिब्रिटीही 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत पोस्ट करत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेदेखील 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केली असून हा सिनेमा पाहण्याचा आवाहन चाहत्यांना केलं आहे. ...