'हॅशटॅग तदेव लग्नम्' मराठी सिनेमा नुकताच २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मात्र सिनेमाला पुरेसे थिएटर्सच मिळालेली नाहीत. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी याबाबत 'लोकमत फिल्मी' शी सविस्तर संवाद साधला आहे. ...
Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने लोकमत फिल्मीच्या 'पंचायत' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला. ...
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. नाट्यगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. ...