आईला न्याय मिळवून देण्याचा दृढ निश्चय करून आपल्या चालाख वडिलांविरुद्ध तेजश्री 'एल्गार' पुकारते. जावेद अली यांच्या जादुई आवाजात असलेले 'एल्गार' हे गाणं एका मुलीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारे आहे. ...
कानाला खडा या मालिकेच्या शनिवारच्या भागात अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. ...
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...