दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या पूर्वी व. पु. काळे यांच्या 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' आणि 'शुभ लग्न सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ...
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...
तेजश्रीने छोट्या पडद्यावरील विविध मालिकांसह रुपेरी पडद्यावरील झेंडा, शर्यत, डॉ. प्रकाश बाबा आमटे, ती सध्या काय करते, ओली की सुकी अशा सिनेमात काम केले आहे. शरमन जोशीच्या मैं और तुम या नाटकातही तिने भूमिका साकारली आहे. शिवाय प्रशांत दामले यांच्यासह कार ...
'कॉफी आणि बरंच काही', 'आम्ही दोघी' हे मराठी चित्रपट व पिंजरा मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
चित्रपट आणि टीव्हीवर विविध प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान लवकरच हंगामा प्लेच्या पॅडेड की पुशअप या पहिल्या मराठी ओरिजिनल शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. ...