स्टायलिश आणि फॅशनच्याबाबती अभिनेत्री भल्याभल्यांना टक्कर देते. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूक्सनेही तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला ओळखणेही कठिण जात आहे. ...
अफेअरच्या चर्चांवर तेजश्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पहिल्यांदाच तेजश्रीची यावर प्रतिक्रिया आलीय. तेजश्रीने त्यांच्या नात्याविषयी पहिल्यांदाच मनमोकळेपणाने बोलली आहे. ...