Raj More:अभिनेता राज मोरे लवकरच 'वीण दोघातली ही तुटेना' या नवीन मालिकेतून रोहन सरपोतदारच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजने आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना काही किस्से शेअर केले आहेत. ...
Tejashree Pradhan:अभिनेत्री तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने नुकतीच या मालिकेसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत तेजश्री दिसणार आहे. या मालिकेमुळे तेजश्री चर्चेत आहे. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने तेजश्रीला लग्नाची मागणी घातली आहे. ...