Tejas Thackeray : तेजस ठाकरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. ते वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. तसंच शिवसेना पक्षाच्या काही कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. २०१४ साली त्यांनी एक पाल शोधली होती. यावर संशोधन झालं आणि प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला 'मॅगनिफिसंट डवार्फ गेको' असं नाव देण्यात आलं. तसंच पश्चिम घाटात सापाची एक नवी प्रजाती त्यांनी शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला 'बोईगा ठाकरेयी' असं नाव देण्यात आलं होतं. Read More
Tejas Thackeray : 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा (genus) आणि पाच नव्या प्रजातींचा (species) शोध लावण्यात यश आलेले आहे. पिल्लाला जन्म देणार्या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच ...
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील बैठकीत पुढील रणनितीवर मंथन करण्यात व्यस्त होते. तर अशावेळी तेजस ठाकरे थेट 'मातोश्री' बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये होते. ...