लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस एक्स्प्रेस

तेजस एक्स्प्रेस, मराठी बातम्या

Tejas express, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांचे साहित्य एक दिवस आधीच पोहोचणार; तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नवीन योजना - Marathi News | Train passengers will arrive one day in advance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांचे साहित्य एक दिवस आधीच पोहोचणार; तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नवीन योजना

एक्स्प्रेसच्या प्रवासात साहित्य सोबत घेऊन फिरणे खूप जिकिरीचे आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर एक दिवस आधीच प्रवाशांचे साहित्य इच्छितस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे सुरू आहे. ...

पहिल्यांदाच तेजसला झाला उशीर, प्रवाशांना मिळणार भरपाई - Marathi News | first time tejas express get late passengers will get compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच तेजसला झाला उशीर, प्रवाशांना मिळणार भरपाई

लखनऊ जंक्शनवर गुरुवारी रात्री कृषक एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्यानं एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं. ...

विमानतळानंतर आता रेल्वे स्टेशन, 150 रेल्वेगाड्यांचं होणार खासगीकरण - Marathi News | After the airports, now the railway station, 150 trains will be privatized by railway dept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळानंतर आता रेल्वे स्टेशन, 150 रेल्वेगाड्यांचं होणार खासगीकरण

अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे. ...

समृद्धी महामार्गाच्या समानांतर धावणार सेमी हायस्पीड रेल्वे - Marathi News | Semi highspeed train running parallel to Samrudhhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाच्या समानांतर धावणार सेमी हायस्पीड रेल्वे

सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे. ...

तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी - Marathi News | Travelers back to Tejas Express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी

आठवड्यातून धावते केवळ तीन दिवस ...

दिल्ली-लखनऊ 'तेजस' एक्स्प्रेस होणार देशातील पहिली खासगी ट्रेन - Marathi News | Delhi-Lucknow Tejas Express to be first privately operated train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-लखनऊ 'तेजस' एक्स्प्रेस होणार देशातील पहिली खासगी ट्रेन

रेल्वे खासगीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी  रेल्वे मंत्रालयाकडून 100 दिवसांचे एक लक्ष्य निर्धारित करण्यात आले. ...

पंतप्रधान मोदींची जात ठावूक नाही : प्रियंका गांधी - Marathi News | lok sabha elections 2019 priyanka gandhi statment pm modi caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची जात ठावूक नाही : प्रियंका गांधी

भाजपच्या उमेदवारांकडून नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागितले जाते. राष्ट्रवादावर मतं मागण्यात येत आहेत. मोदींमध्ये कोणता राष्ट्रवाद आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्या सध्या अमेठीमध्ये राहुल यांचा प्रचार करत आहेत. ...

मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने घटणार! तेजस एक्सप्रेस आणखी फास्ट धावणार - Marathi News | Mumbai-Goa travel will be reduced by half an hour! Tejas Express will run faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने घटणार! तेजस एक्सप्रेस आणखी फास्ट धावणार

तेजस एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी : कोकणवासीयांचा प्रवास लवकरच होणार ‘सुसाट’ ...