लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, फोटो

Technology, Latest Marathi News

WhatsApp युजर्सची धमाल, Video कॉलवर फिल्टर लावता येणार, बॅकग्राऊंड बदलण्याचीही संधी - Marathi News | WhatsApp calling getting new feature ar effects in video call update whatsapp app face filter modes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सची धमाल, Video कॉलवर फिल्टर लावता येणार, बॅकग्राऊंड बदलण्याचीही संधी

WhatsApp : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वाढता ट्रेंड पाहता आता कंपनी कॉलसाठी नवीन AR फीचर आणत आहे. ...

Google वर चुकूनही 'या' प्रश्नांची उत्तरं शोधू नका, अन्यथा थेट तुरुंगात होईल रवानगी! - Marathi News | google search alert never search these things on google to avoid jail punishment | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google वर चुकूनही 'या' प्रश्नांची उत्तरं शोधू नका, अन्यथा थेट तुरुंगात होईल रवानगी!

Google Search : काही गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्ही चुकूनही गुगलवर सर्च करू नये, अन्यथा यासंबंधीच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. ...

WhatsApp Voice Note Transcripts : मस्तच! व्हॉट्सॲपनं आणलं व्हॉइस मेसेजचे टेक्स्टमध्ये रूपांतर करणारं फीचर - Marathi News | WhatsApp Voice Note Transcripts: WhatsApp has introduced a feature that converts voice messages into text | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! व्हॉट्सॲपनं आणलं व्हॉइस मेसेजचे टेक्स्टमध्ये रूपांतर करणारं फीचर

WhatsApp Voice Note Transcripts : हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर आहे, जे तुमच्यासाठी हे काम अगदी सहज करेल. ...

गुगलवर लहान मुलांनी न्यूड फोटो किंवा व्हिडिओ पाहू नयेत म्हणून आजच मोबाईलमध्ये करा 'ही' सेटिंग! - Marathi News | Set This setting today to prevent children from seeing nude photos or videos on Google | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलवर लहान मुलांनी न्यूड फोटो किंवा व्हिडिओ पाहू नयेत म्हणून आजच मोबाईलमध्ये करा 'ही' सेटिंग!

एआयचा वापर करून फोटो आणि व्हिडिओंमध्ये छेडछाड करत दिशाभूल केली जाते. यामध्ये एडल्ट कंटेन्टचाही समावेश आहे. ...

Jio, Airtel ची झोप उडणार! मुंबई, दिल्लीत लवकर 5G सेवा मिळणार, MTNL-BSNL मध्ये डील - Marathi News | Mumbai, Delhi to get 5G services soon, MTNL-BSNL deal, Jio Airtel Vodafone Situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio, Airtel ची झोप उडणार! मुंबई, दिल्लीत लवकर 5G सेवा मिळणार, MTNL-BSNL मध्ये डील

MTNL-BSNL : बीएसएनएल आणि एमटीएनएलनं सर्व्हिस डीलवर स्वाक्षरी केली आहे. ...

Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट! - Marathi News | Swiggy Started Upi Payment Service Beneficial Users Don't Need Paytm Phone Cred | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Swiggy ची UPI मार्केटमध्ये एंट्री, तुम्ही एकाच ॲपद्वारे करू शकाल पेमेंट!

Swiggy Started Upi Payment Service : ग्राहकांना अधिक चांगला पेमेंट अनुभव देण्यासाठी कंपनीनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं (NPCI) यूपीआय प्लग-इन (UPI Pluggin) इंटीग्रेट केलं आहे. ...

फ्रिज जास्त काळ टिकावा म्हणून काय घ्यावी काळजी? वाचाल तर रहाल फायद्यात! - Marathi News | How to take care of refrigerator : 7 Tips on How to Make your Refrigerator Last Longer | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :फ्रिज जास्त काळ टिकावा म्हणून काय घ्यावी काळजी? वाचाल तर रहाल फायद्यात!

How to take care of refrigerator : फ्रिजची निवड चुकलेली नसते तर फ्रिजची ठेवण नीट केलेली नसल्याने तो खराब होतो. त्यामुळे अनेकांना अवेळी खर्च करुन नवा फ्रिज घ्यावा लागतो. ...

Jio आणि Airtel ला BSNL देणार टक्कर; 5G वर पहिला कॉल, लाँचिंगची तयारी जोरात - Marathi News | bsnl 5g video call tried jyotiraditya scindia may take on jio airtel Vi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio आणि Airtel ला BSNL देणार टक्कर; 5G वर पहिला कॉल, लाँचिंगची तयारी जोरात

BSNL कंपनी आपल्या 5G सर्व्हिसची टेस्ट करत आहे. ...