भारतात पुढील आठवड्यात अनेक दणकट स्मार्टफोन्स सादर केले जाणार आहेत. जर तुम्ही नवीन मोबाईल घेणार असाल तर या आगामी डिवाइसेजवर तुम्ही एक नजर टाकलीच पाहिजे. यात काही फ्लॅगशिप आणि बजेट स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...
भारतीयांचं क्रिकेट वेड जगप्रसिद्ध आहे. लाईव्ह असो, फँटसी असो किंवा मोबाईल गेम असो, क्रिकेटचे हे सर्व प्रकार देशात खेळले जातात. IPL 2022 मध्ये तुमची आवडती टीम हरताना पाहून तुम्हाला लीग बघायचा कंटाळा आला असेल परंतु क्रिकेटचा कंटाळा आला नसेल. तुम्ही जर ...
प्रत्येक स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असतात. त्यामुळे यातील कोणता स्मार्टफोन पावरफुल आहे हे फक्त स्पेक्स बघून सांगता येत नाही. अशावेळी बेंचमार्किंग वेबसाईटचे स्कोर हे कामं सोपं करतात. आज आम्ही तुमच्यासाठी AnTuTu या बेंचमार्किंग वेबसाईटवरील मा ...
स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ...
पॅनचा वापर करून होणाऱ्या लोन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. मोठे-मोठे सेलेब्रेटी देखील यापासून वाचू शकले नाहीत. तुमच्या नकळत तुमच्या पॅनवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना?, हे ऑनलाईन कसं जाणून घ्यायचं याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. ...
टाटा ग्रुपनं Tata Neu नावाचं आपलं नवीन अॅप लाँच केलं आहे. हे अॅप भारतातील पाहिलं सुपर अॅप असल्याचं बोललं जात आहे. चला जाणून घेऊया सुपर अॅप म्हणजे काय आणि या अॅप्लिकेशनचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे. ...