लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

डीपफेकबाबत पीएम मोदी चिंतेत; G-20 व्हर्च्युल समिटमध्ये जागतिक नेत्यांना केलं आवाहन - Marathi News | PM Modi in G20 Virtual Summit: PM Modi worried about deepfakes; An appeal was made to world leaders in the G-20 Virtual Summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेकबाबत पीएम मोदी चिंतेत; G-20 व्हर्च्युल समिटमध्ये जागतिक नेत्यांना केलं आवाहन

PM Modi in G20 Virtual Summit: पीएम नरेंद्र मोदींनी AI तंत्रज्ञानाचे स्वागत केले, पण याच्या चुकीच्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली. ...

डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश - Marathi News | Government on 'action' mode against deepfake! The meeting called by the government, including Google-Meta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक फोटो आणि व्हिडिओंचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. ...

OpenAI चे सीईओ मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार, सत्य नडेलांनी दिली मोठी जबाबदारी - Marathi News | OpenAI CEO to Join Microsoft, Satya Nadel Gives Big Responsibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OpenAI चे सीईओ मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार, सत्य नडेलांनी दिली मोठी जबाबदारी

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याकडे मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ...

‘चॅटजीपीटी’च्या निर्मात्याला हाकलले; मीरा मुराती बनल्या हंगामी सीईओ - Marathi News | 'ChatGPT' creator fired; Meera Murati became the interim CEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘चॅटजीपीटी’च्या निर्मात्याला हाकलले; मीरा मुराती बनल्या हंगामी सीईओ

आपण विचारलेल्या प्रश्नांची तपशीलवार लिखित उत्तरे देतो. या सगळ्या गोष्टींमागे मीरा मुराती यांची कल्पकता होती.  ...

ज्यांनी ChatGPT तयार केले, त्यांचीच रातोरात कंपनीतून हकालपट्टी केली; कारण काय..? - Marathi News | OpenAI Fires CEO: Who Created ChatGPT Fired From Company Overnight; What is the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्यांनी ChatGPT तयार केले, त्यांचीच रातोरात कंपनीतून हकालपट्टी केली; कारण काय..?

OpenAI Fires CEO: OpenAI च्या बोर्डाने कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले आहे. ...

'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड! - Marathi News | A password like '123456' is cracked in 1 second; Here are 20 Weak Passwords! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'123456' सारखा पासवर्ड 1 सेकंदात होतो क्रॅक; 'हे' आहेत 20 कमकुवत पासवर्ड!

NordPass च्या रिपोर्टनुसार, जवळपास 20 पासवर्ड असे समोर आले आहेत, जे भारतीय सामान्यतः सर्वात जास्त वापरतात. ...

हाेय, भविष्यात रोबो कवींचे संमेलनही हाेईल ! - Marathi News | In the future there will be a convention of robot poets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हाेय, भविष्यात रोबो कवींचे संमेलनही हाेईल !

AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणेल अन् साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देईल असा विश्वास काहींना आहे. ...

5 वर्षांत संपूर्ण जग बदलणार, प्रत्येक इंटरनेट युजरकडे स्वतःचा रोबोट असणार अन्...; Bill Gates यांची भविष्‍यवाणी - Marathi News | In 5 years the whole world will change, every internet user will have his own robot Bill Gates Prophecy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 वर्षांत संपूर्ण जग बदलणार, प्रत्येक इंटरनेट युजरकडे स्वतःचा रोबोट असणार अन्...; Bill Gates यांची भविष्‍यवाणी

येणाऱ्या पाच वर्षांत एआयमुळे संपूर्ण भविष्य बदलून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.  ...