म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Zero Tillage Technology : शून्य मशागत पद्धतींमुळे जमिनीखाली आणि पृष्ठभागावरील नैसर्गिक जीवजंतूच्या प्रमाणात वाढ दिसून येते. आणि जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत करते. जाणून घ्या या तंत्राविषयी सविस्तर (Zero Tillage Technology) ...
agri hackathon pune कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. ...
Zero Tillage Technology: शून्य मशागत तंत्रज्ञानातून (Zero Tillage Technology) शेती केल्यास जमिनीत, विशेषतः उतार असलेल्या भूभागावरील वालुकामय आणि कोरड्या जमिनीत होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. आज आपण या तंत्रज्ञानाचा वापर करणे का आव ...