Technology, Latest Marathi News
कावळा हुशार असतो, हे आपल्याला माहीत आहे; पण खरे तर तो आपल्या समजुतीपेक्षा जास्तच हुश्शार आहे. कावळ्याची एक जमात तर हत्यारेही तयार करते! ...
एआयच्या सकारात्मक वापरासोबतच नकारात्मक वापर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...
गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे. ...
भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे. ...
Google News Today: Google मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, अशा दोन्ही पदांवर नोकऱ्या आहेत. ...
एखाद्या वाईट व्यसनासारखी गेमिंगची सवय व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते ...
नेटफ्लिक्सकडून किंमत वाढवण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. ...
डाळिंब, केळीसारखी टिश्युकल्चर रोपे शेतकरी लागवडीसाठी वापरत आहेत. आता कॉफी आणि काळ्या मिरीच्या शेतकऱ्यांनाही टिश्यू कल्चरची रोपे मिळणार असून जळगावमध्ये हे संशोधन झाले आहे. ...