मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Technology, Latest Marathi News
Jio Rs. 895 Prepaid Plan Details: जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या... ...
Reliance Jio Plan : जिओने एक खास प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये १५ ओटीटी ॲप्सचे मोफत सुविधा मिळणार आहे ...
WhatsApp ने नवीन फीचर अपडेट आणले आहे. याचे नावे ऑडिओ कॉल बार फीचर आहे. सध्या हे फिचर फक्त काही Android बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. ...
Apple Let Loose Event 2024: Apple ने आपल्या 'लेट्स लूज इव्हेंट 2024' मध्ये आयपॅड प्रो, आयपॅड एअर, मॅजिक पेन्सिलल आणि मॅजिक किबोर्ड लॉन्च केले आहेत. ...
सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात उड्डाण करणार होत्या. बुच विल्मोर नावाचा आणखी एक अंतराळवीर त्यांच्यासोबत या मोहिमेवर जाणार होता. ...
WhatsApp'चे भारतात ५३ कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. जगात कंपनीचे सर्वाधिक वापरकर्ते फक्त भारतात आहेत. यामुळे भारताची बाजारपेठ WhatsApp ला महत्वाची आहे. ...
सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमाअंतर्गत सेन्सर प्रणालीतून पीक नियंत्रण, कृषी व्यवसायिकता शिकण्याची संधी.. ...
या दोन सख्ख्या भावांनी खेळण्याच्या वयात कॉम्प्युटरला जवळं केलं आणि अतिशय कमी वयात सॉफ्टवेअर कंपनी उभारली. ...