लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार? - Marathi News | Silver Price Surge Why Silver is Outperforming Gold (169% Growth) Driven by AI, EVs, and Solar Demand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?

Gold-Silver Price : गेल्या काही वर्षातील आकडेवारी जर पाहिली तर चांदीने प्रगतीच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकलं आहे. आणि पुढेही अशीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. ...

Windows 10 ची 'डेडलाइन' संपली! मायक्रोसॉफ्टकडून आजपासून फ्री सपोर्ट बंद पण सिस्टीम चालू राहील - Marathi News | Microsoft free support for Windows 10 laptops and computers will end today | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 10 ची 'डेडलाइन' संपली! मायक्रोसॉफ्टकडून आजपासून फ्री सपोर्ट बंद पण सिस्टीम चालू राहील

मायक्रोसॉफ्ट १४ ऑक्टोबरपासून विंडोज १० वर चालणाऱ्या सर्व उपकरणांना ओव्हर-द-एअर सुरक्षा अपडेट्स देणे थांबवणार आहे. ...

इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या... - Marathi News | RBI Offline Digital Rupee: Payments can be made without internet; RBI launches 'Offline Digital Rupee' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

रिझर्व्ह बँकेने मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये ऑफलाइन डिजिटल रुपया (e₹) लॉन्च केला. ...

पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी? - Marathi News | Pune's 'this' organization will get free AI services for sugarcane crops to first 5,000 farmers; How many have registered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी?

AI in Sugarcane ऊस शेतीमध्ये एआयचे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा खर्च ठरविण्यात आला होता. ...

डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन - Marathi News | Discount Explosion! These awesome phones are available for less than Rs. 10,000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

Amazon Sale: सणासुदीच्या काळात जर तुम्ही बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा! - Marathi News | Has your mobile been hacked Identify it from 4 symptoms and check it immediately using these 2 special codes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा!

आजच्या काळात फोटो, बँक डिटेल्स, पर्सनल चॅट्स आणि महत्त्वाची कागदपत्रं सगळं काही आपल्या फोनमध्ये सुरक्षित असतं. अशात जर फोन हॅक झाला तर तुमच्या प्रायव्हसीवर मोठं संकट येऊ शकतं. आपला फोन दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये गेला आहे, हे आपल्याला अनेकदा कळतही नाही. ...

टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Vivo X300 Telephoto lens, ZEISS camera setup; 200MP camera phone launched; Know the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स...

सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेल Sony LYT-828 प्रायमरी सेन्सर मिळेल! ...

Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा... - Marathi News | Mappls Map, 'Made in India' app to compete with Google Maps; Gets many features including 3D navigation, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

Mappls: MapmyIndia कंपनीनं तयार केलेलं Mappls अॅप Google Maps ला तगडं आव्हान देत आहे. ...