तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
Technology, Latest Marathi News
Ray-Ban Meta Smart Glasses: मेटाने रे-बॅनसोबत लाँच केलेल्या मेटा स्मार्ट ग्लासेसद्वारे व्हॉइस कमांडद्वारे UPI पेमेंट करु शकतात. ...
आजच्या काळात बहुतेक तरुणांचे स्वप्न असतं मोठ्या शहरात नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवण्याचं. पण काही तरुण असे असतात जे पैशांपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. अशाच तरुणाचं नाव आहे धनराज पाटील. ...
युजर प्रायव्हसीचे उल्लंघन आणि गंभीर तक्रारींमुळे ॲपलने या दोन्ही ॲप्सना आपल्या जागतिक ॲप स्टोअरमधून अधिकृतपणे हटवले आहे. ...
Smartphone Box: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ॲक्सेसरीज ज्या डब्ब्यात पॅक केलेल्या असतात, तो निरुपयोगी समजून फेकून देतात. मात्र, हा रिकामा बॉक्स केवळ पॅकेजिंगसाठी नसतो, तर तो अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयुक्त ठरतो. ...
Samsung Galaxy XR headset: दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंगने अखेर आपला बहुप्रतिक्षित सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर हेडसेट लॉन्च केला. ...
मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. ...
युजर्सच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेबाबत नेहमीच आग्रही असणाऱ्या अॅपल कंपनीने आता त्यांच्या चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. ...
Realme ने आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ...