लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?  - Marathi News | google pay launches tap to pay service here is how to use it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. ...

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब  - Marathi News | whatsapp will soon rolls out expiring media feature for users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. ...

भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या...  - Marathi News | apple online store is now live in india everything you should know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या... 

यामध्ये iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories चा समावेश आहे. ...

अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध - Marathi News | neither internet banking nor otp yet amount will be deducted from the account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध

बँकिंग फ्रॉडमध्ये नानाविध शक्कल लढवून लोकांना जाळ्यात अडकवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार - Marathi News | multiple device support is coming in whatsapp very soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. ...

मंदिरात देवाला नमस्कार करा, घंटा आपोआप वाजेल! - Marathi News | Pray God in the temple, the bell will ring automatically! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंदिरात देवाला नमस्कार करा, घंटा आपोआप वाजेल!

मंदिरात दर्शनाला गेल्यावर तुम्ही स्पर्श न करता ही घंटा वाजली तर? होय, भक्तीचे स्वर निनादणारी ही घंटा आपोआप वाजेल पण ती चमत्काराने नाही तर तंत्रज्ञानाने. ही अभिनव संकल्पना सत्यात आणली आहे प्रा. निखिल मानकर यांनी. ...

‘कॅशबॅक’मुळे पेटीएमचा गोंधळ; गुगलने दुपारी अ‍ॅप हटविले, संध्याकाळी परत केले ‘रिस्टोअर’ - Marathi News | Confusion of Paytm due to ‘cashback’; Google deletes app in the afternoon, restores in the evening | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कॅशबॅक’मुळे पेटीएमचा गोंधळ; गुगलने दुपारी अ‍ॅप हटविले, संध्याकाळी परत केले ‘रिस्टोअर’

या दिवसभर चाललेल्या गोंधळामुले आपल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न करोडो युजर्सना पडला होता. पेटीएम अ‍ॅपच नसेल तर त्यात असलेल्या पैशांचे काय होणार? ते परत मिळणार की नाही? असा प्रश्न त्यांना सतावत होते. ...

एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक - Marathi News | MNS raids MTNL Prabhadevi office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक

एमटीएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे कामात अडथळा ...