WhatsApp एका फाईल शेअरिंग फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स इंटरनेटशिवाय जवळच्या लोकांसोबत मोठ्या फाइल्स शेअर करू शकतील. म्हणजेच आता युजर्सना इंटरनेटवर अवलंबून राहावं लागणार नाही. ...
Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टचे काल जगभरात सर्व्हर बंद झाल्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले, यामुळे जगभरातील विमान सेवांवरही परिणाम झाला. ...
Microsoft Server Down : एररमुळे विंडोज युजर्सचं काम ठप्प झालं आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होत असेल की ही ब्लू स्क्रीन ऑफ डेथ म्हणजे काय? त्याबाबत जाणून घेऊया... ...
Microsoft Windows Outage: जगभरातील कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमवर मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या नेटवर्कमधील त्रुटीमुळे शुक्रवारी जगभरात खळबळ उडाली आहे. ...