लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा! - Marathi News | Has your mobile been hacked Identify it from 4 symptoms and check it immediately using these 2 special codes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा!

आजच्या काळात फोटो, बँक डिटेल्स, पर्सनल चॅट्स आणि महत्त्वाची कागदपत्रं सगळं काही आपल्या फोनमध्ये सुरक्षित असतं. अशात जर फोन हॅक झाला तर तुमच्या प्रायव्हसीवर मोठं संकट येऊ शकतं. आपला फोन दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये गेला आहे, हे आपल्याला अनेकदा कळतही नाही. ...

टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Vivo X300 Telephoto lens, ZEISS camera setup; 200MP camera phone launched; Know the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स...

सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेल Sony LYT-828 प्रायमरी सेन्सर मिळेल! ...

Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा... - Marathi News | Mappls Map, 'Made in India' app to compete with Google Maps; Gets many features including 3D navigation, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

Mappls: MapmyIndia कंपनीनं तयार केलेलं Mappls अॅप Google Maps ला तगडं आव्हान देत आहे. ...

आता शेतकरी चालवणार ड्रोन; राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राचा परवाना - Marathi News | Now farmers will be able to operate drones; Another agricultural university in the state has received a license for a drone training center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतकरी चालवणार ड्रोन; राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राचा परवाना

Drone Pilot वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ...

कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook - Marathi News | WhatsApp bringing special feature facebook link will be visible in profile know what is new update | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook

WhatsApp युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. आता एक खास अपडेट आणत आहे ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या WhatsApp प्रोफाइलमध्ये थेट फेसबुक लिंक करता देईल. ...

या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान - Marathi News | 50 thousand jobs in the IT industry are at risk! Jobs will go slowly; This is the plan of tech companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान

भारतीय आयटी टेक इंडस्ट्रीजमध्ये काही दिवसांपासून नोकरी कपात सुरू आहे. एआयचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. ...

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अन् तरुणांना कृषी क्षेत्रात करिअर; राज्यात १२ सिडसा केंद्रांना मान्यता - Marathi News | Modern technology for farmers and career in agriculture for youth; 12 CIDSA centers approved in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अन् तरुणांना कृषी क्षेत्रात करिअर; राज्यात १२ सिडसा केंद्रांना मान्यता

CIDSA Center in Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी. ...

कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश! - Marathi News | Flipkart Diwali Dhamaka Deal: Get 55-inch 4K Smart TV for Just rs 22999 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!

Flipkart Sale: टीव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा फ्लिपकार्टचा दिवाळी धमाका सेल एक उत्तम संधी आहे. ...