लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

10 KM रेंज आणि 4K Recording सह Zino Mini Drone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये   - Marathi News | Husban zino mini compact drone launched 4k recording support upto 10 km 40 minutes battery backup know price features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 KM रेंज आणि 4K Recording सह Zino Mini Drone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  

Cheap Drone With Camera Zino Mini: Zino Mini हा एक कॉम्पॅक्ट ड्रोन आहे जो 30 fps वर 4K रेकॉर्डिंग करू शकतो., या ड्रोनचे वजन फक्त 249 ग्राम आहे. ...

ओप्पोने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 5000mAh च्या दमदार बॅटरीसह OPPO A56 लाँच  - Marathi News | Oppo a56 5g phone launched with 5000mah battery 13mp camera price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 5000mAh च्या दमदार बॅटरीसह OPPO A56 लाँच 

New 5G Phone Oppo A56 5G Launch Price Details: Oppo A56 5G स्मार्टफोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी आणि Mideatek Dimensity 700 प्रोसेसरसह चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. ...

सुपरस्टार Rajnikanth यांच्या हस्ते व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच; जाणून घ्या या अ‍ॅप वैशिष्ट्ये  - Marathi News | Rajnikanth launches voice based social media platform hoote made by daughter Soundarya Vishagan  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुपरस्टार Rajnikanth यांच्या हस्ते व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच; जाणून घ्या या अ‍ॅप वैशिष्ट्ये 

Rajnikanth Launches Hoote App: Hoote App ची निर्मिती रजनीकांत यांची कन्या Soundarya Vishagan यांनी Sunny Pokala यांच्यासोबत मिळून केली आहे. हा एक व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.   ...

शक्तिशाली Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला मिळू शकतो 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट  - Marathi News | Samsung galaxy s22 ultra smartphone will get 45w fast charging support  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला मिळू शकतो 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट 

Samsung Galaxy S22 Launch Date Details: सीरिजमधील हायएंड व्हेरिएंट म्हणजे Galaxy S22 Ultra स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.   ...

Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, लाँचसाठी उरले फक्त काही दिवस   - Marathi News | Redmi note 11 pro and redmi note 11 pro smartphones pre orders started  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध, लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  

Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपल्बध झाले आहेत. 28 ऑक्टोबरला ही सीरिज लाँच केली जाईल. ...

आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Vivo Phone असेल Vivo NEX 5; लवकरच येणार बाजारात  - Marathi News | Vivo nex series smartphone may come with snapdragon 898 soc expected launch soon specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Vivo Phone असेल Vivo NEX 5; लवकरच येणार बाजारात 

Upcoming Vivo Phone Vivo Nex: विवोचा आगामी NEX सीरीजमधील स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसादर केले जाऊ शकतात. हा फोन Vivo NEX Fold नावाने देखील सादर केला जाऊ शकतो.   ...

किफायतशीर Redmi Watch 2 ची किंमत झाली लीक; Redmi Note 11 सोबत होऊ शकतो लाँच   - Marathi News | Redmi watch 2 price leaked ahead of october 28 launch specification leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर Redmi Watch 2 ची किंमत झाली लीक; Redmi Note 11 सोबत होऊ शकतो लाँच  

Xiaomi Redmi Note 11 सीरिज सोबत कंपनी Redmi Watch 2 देखील लाँच करू शकते.  हा स्मार्टवॉच चिनी ई-कॉमर्स साईटवर लिस्ट झाला आहे. ...

खरंच की काय? चुकून झालेली 'ती' चूक लगेचच दुरुस्त होणार; WhatsApp वर नवं Undo बटण येणार - Marathi News | whatsapp to bring new undo button for status changes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खरंच की काय? चुकून झालेली 'ती' चूक लगेचच दुरुस्त होणार; WhatsApp वर नवं Undo बटण येणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणून त्यांच चॅटिंग हे अधिक गंमतीशीर करत असतं. ...