लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

परवडणाऱ्या किंमतीती येतोय 7,040mAh बॅटरी असलेला Samsung टॅब; Galaxy Tab A8 (2021) ची किंमत लीक  - Marathi News | Samsung galaxy a8 2021 prices eur 270 leak for wi fi and lte variants know specs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीती येतोय 7,040mAh बॅटरी असलेला Samsung टॅब; Galaxy Tab A8 (2021) ची किंमत लीक 

Samsung Galaxy Tab A8 2021 ची किंमत समोर आली आहे. लीकनुसार हा टॅब Wi-Fi only आणि Wi-Fi + LTE अशा दोन व्हेरिएंट्समध्ये बाजारात येईल.   ...

पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर  - Marathi News | Whatsapp gets new privacy feature to restrict third party apps to track your last seen or online status | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर 

WhatsApp वरील युजर्सचं ऑनलाईन स्टेट्स कॉन्टॅक्टमध्ये नसलेल्या लोकांनाही थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळतं. परंतु लवकरच हे बदलणार आहे, यासाठी कंपनीनं नवीन फिचर बीटा व्हर्जनमध्ये आणलं आहे.   ...

TWS Earbuds Under 2000: 42 तासांचा प्ले बॅक देणारे Noise Buds Prima इयरबड्स लाँच; किंमत फक्त 1,799 रुपये   - Marathi News | TWS Earbuds Under 2000 noise buds prima launched in india with up to 42 hour battery life   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :42 तासांचा प्ले बॅक देणारे Noise Buds Prima इयरबड्स लाँच; किंमत फक्त 1,799 रुपये  

TWS Earbuds Under 2000: Noise Buds Prima इयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात क्वॉड मायक्रोफोन, क्विक चार्ज, लो-लेटेंसी मोड असे भन्नाट फीचर्स मिळतात ...

वनप्लस फॅन व्हा तयार! कंपनीचा सर्वात पहिला OnePlus Pad टॅबलेट येतोय भारतात   - Marathi News | Oneplus pad may launch in india soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस फॅन व्हा तयार! कंपनीचा सर्वात पहिला OnePlus Pad टॅबलेट येतोय भारतात  

Oneplus Pad: वनप्लसचा आगामी टॅबलेट भारतात 2022 च्या पूर्वार्धात सादर केला जाईल, असं 91Mobiles नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने सांगितलं आहे.   ...

Moto G51 5G: Motorola नं भारतात सादर केला सर्वात स्वस्त 5G Phone; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह घेता येणार विकत  - Marathi News | Motorola moto g51 5g phone launched in india check price and specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola नं भारतात सादर केला सर्वात स्वस्त 5G Phone; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह घेता येणार विकत

Moto G51 5G: याआधी जागतिक बाजारात आलेला Moto G51 5G Phone आता भारतीय बाजारात दाखल झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. ...

Intel प्रोसेसरसह आला Acer चा दमदार लॅपटॉप; रिसायकल्ड प्लास्टिकपासून बनलाय Aspire Vero   - Marathi News | Acer aspire vero price rs 79999 launch in india with 8gb ram 512gb ssd storage  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Intel प्रोसेसरसह आला Acer चा दमदार लॅपटॉप; रिसायकल्ड प्लास्टिकपासून बनलाय Aspire Vero  

Acer Aspire Vero लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे, जो 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसह येतो. यात मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 मिळतो.   ...

Motorola Moto Edge X30: मोटोरोलानं केली कमाल! लाँच केला जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, सर्वच फीचर्स नंबर वन  - Marathi News | Motorola launched the most powerful smartphone moto edge x30  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलानं केली कमाल! लाँच केला जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, सर्वच फीचर्स नंबर वन 

Motorola Moto Edge X30: Motorola Moto Edge X30 हा Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येणार जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन आहे. तसेच यात अंडर डिस्प्ले 60MP चा सेल्फी कॅमेरा, 68W फास्ट चार्जिंग, 50MP ड्युअल कॅमेरा आणि 144Hz रिफ्रेश रेट असे फीचर्स देखील मिळतात ...

30 तासांच्या बॅटरी लाईफसह Philips चे नवे Headphones आले भारतात; इतकी आहे किंमत  - Marathi News | Philips tah6506bk headphones launch with active noise cancellation and up to 30 hours of battery life   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 तासांच्या बॅटरी लाईफसह Philips चे नवे Headphones आले भारतात; इतकी आहे किंमत 

Philips TAH6506BK Over-ear Wireless हेडफोन्स सिंगल चार्जमध्ये 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) देण्यात आलं आहे.   ...