लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी - Marathi News | 5 social media platforms including youtube facebook instagram twitter and snapchats lets you earn money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त YouTube नव्हे तर ‘हे’ 5 सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील देत आहेत कमाईची संधी

Online Earning: फक्त व्यक्त होण्यासाठीचा मंच म्हणून सोशल मीडियाकडे बघणं कमी होत आहे. Youtube आणि Facebook सह अनेक सोशल मीडिया अ‍ॅप्स आता आपल्या क्रियेटर्सना पैसे कमावण्याची संधी देत आहेत. चला जाणून देऊया अशाच काही अ‍ॅप्सची माहिती. ...

Realme X7 Max 5G: 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा  - Marathi News | Realme x7 max 5g phone available with 5000 rs instant discount on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000 रुपयांच्या डिस्काउंटसह Realme चा 5G Phone; फोनमध्ये 12GB RAM आणि 64MP कॅमेरा 

Realme X7 Max 5G: Realme X7 Max स्मार्टफोन विकत घेतल्यास 5000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 50W फास्ट चार्जिंग असे फीचर्स देण्यात आले आहेत. ...

OnePlus च्या बजेट फ्रेंडली 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स लीक; 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जसह येणार बाजारात   - Marathi News | Oneplus nord 2 ce smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus च्या बजेट फ्रेंडली 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स लीक; 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जसह येणार बाजारात  

OnePlus Nord 2 CE: OnePlus Nord 2 CE हा कंपनीचा आगामी स्वस्त 5G phone आहे, जो पुढील वर्षीच्या सुरुवातीला भारतात लाँच केला जाईल. ...

Budget Phones: 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दोन स्वस्त पण शानदार फोन झाले लाँच; जाणून घ्या स्पेक्स   - Marathi News | Infinix note 11 and note 11s smartphones launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दोन स्वस्त पण शानदार फोन झाले लाँच; जाणून घ्या स्पेक्स  

Budget Phones: Infinix नं आज भारतात Infinix Note 11 आणि Note 11S हे दोन फोन्स सादर केले आहेत. या फोन्समध्ये 50MP Camera, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जिंग, असे फीचर्स मिळतात. ...

Samsung सादर करणार नाही पॉवरफुल Galaxy S22 Ultra; Galaxy S22 Note येऊ शकतो बाजारात  - Marathi News | Samsung galaxy s22 ultra will be launch as galaxy s22 note with s pen support check spces and expected launch date  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung सादर करणार नाही पॉवरफुल Galaxy S22 Ultra; Galaxy S22 Note येऊ शकतो बाजारात 

Samsung आपला शक्तिशाली Galaxy S22 Ultra स्मार्टफोन Samsung Galaxy S22 Note नावानं बाजारात आणू शकते. जो Galaxy S22 Series सोबत सादर केला जाईल.  ...

Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी घ्या या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान - Marathi News | Smartphone tips take care of thsese 10 things before giving your smartphone for repair | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी घ्या या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

Smartphone Tips: बिघडलेला फोन लवकर दुरुस्त व्हावा हे प्रत्येकाला हवं असतं. परंतु लवकरात लवकर फोन मिळावा म्हणून आपण घाई-घाईत फोन सर्व्हिस सेंटरमध्ये देतो आणि या 10 चुका करतो. ...

परवडणाऱ्या किंमतीती येतोय 7,040mAh बॅटरी असलेला Samsung टॅब; Galaxy Tab A8 (2021) ची किंमत लीक  - Marathi News | Samsung galaxy a8 2021 prices eur 270 leak for wi fi and lte variants know specs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परवडणाऱ्या किंमतीती येतोय 7,040mAh बॅटरी असलेला Samsung टॅब; Galaxy Tab A8 (2021) ची किंमत लीक 

Samsung Galaxy Tab A8 2021 ची किंमत समोर आली आहे. लीकनुसार हा टॅब Wi-Fi only आणि Wi-Fi + LTE अशा दोन व्हेरिएंट्समध्ये बाजारात येईल.   ...

पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर  - Marathi News | Whatsapp gets new privacy feature to restrict third party apps to track your last seen or online status | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पाळत ठेवणाऱ्यांना समजणार नाही तुमचं ‘Online’ स्टेट्स; WhatsApp सादर करणार नवीन प्रायव्हसी फीचर 

WhatsApp वरील युजर्सचं ऑनलाईन स्टेट्स कॉन्टॅक्टमध्ये नसलेल्या लोकांनाही थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळतं. परंतु लवकरच हे बदलणार आहे, यासाठी कंपनीनं नवीन फिचर बीटा व्हर्जनमध्ये आणलं आहे.   ...