लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Redmi Phone: बजेट स्मार्टफोन्सचा बॉस येतोय; लाँच पूर्वीच Redmi Note 11 आणि Redmi Note 11S ची किंमत लीक - Marathi News | Redmi Note 11 Redmi Note 11s India Price Leak Ahead Of 9 February Launch Specifications Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट स्मार्टफोन्सचा बॉस येतोय; लाँच पूर्वीच Redmi Note 11 आणि Redmi Note 11S ची किंमत लीक 

Redmi Note 11, Note 11S India Price: शाओमी भारतात Redmi Note 11 सीरीज अंतर्गत Note 11 आणि Note 11S असे दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता लाँच पूर्वीच या स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे. ...

बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स - Marathi News | How To Track Missing Or Stolen Smartphone With Even When Phone Is Switched Off Tricks For Both iOS And Android  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स

स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास काही सोप्प्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा फोन सहज ट्रॅक करू शकता. या ट्रिक्स वापरून तुम्ही iPhone आणि अँड्रॉइड डिवाइसेज ट्रॅक करू शकतो.   ...

EMI वर स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? त्याआधी हे वाचा, हजारोंची होईल बचत  - Marathi News | Drawback Of EMI Offers Buying Smartphone On EMI Online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :EMI वर स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? त्याआधी हे वाचा, हजारोंची होईल बचत 

Smartphone On EMI: EMI वर स्मार्टफोन घेण्याचा पर्याय खूप आकर्षक वाटतो. परंतु छुप्या अटी आणि शर्ती तसेच व्याजामुळे स्वस्त वाटणारा हा पर्याय तुमचं हजारों रुपयांचं नुकसान करू शकतो.   ...

आता येणार मजा! 20 हजारांच्या आत येतोय Vivo चा 5G Phone; फ्लिपकार्टवर होणार 5000mAh बॅटरीसह विक्री  - Marathi News | Vivo T1 5G Phone to Launch On February 09 In India Price Under Rs 20000 Sale On Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता येणार मजा! 20 हजारांच्या आत येतोय Vivo चा 5G Phone; फ्लिपकार्टवर होणार 5000mAh बॅटरीसह विक्री 

Vivo T1 5G Phone India Launch: Vivo T1 5G चीनमध्ये 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह सादर करण्यात आला होता. ...

5000mAh बॅटरीसह आला दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला स्मूद डिस्प्ले  - Marathi News | Budget Phone Tecno Spark 8c Smartphone Launched With 13MP Camera 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरीसह आला दमदार स्मार्टफोन; स्वस्तात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला स्मूद डिस्प्ले 

Budget Phone Tecno Spark 8C: स्पार्क 8 लाईनअपमध्ये Tecno Spark 8, 8P, 8 Pro आणि 8T नंतर आता Tecno Spark 8C चा समावेश करण्यात आला आहे. . ...

दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन   - Marathi News | Huawei Nova Y9A Launched With Pop Up Selfie Camera Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन  

Huawei Nova Y9a: Huawei Nova Y9a मध्ये 8GB RAM, 128GB स्टोरेज, 64MP कॅमेरा आणि Pop Selfie Camera देण्यात आला आहे. ...

भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत - Marathi News | This Person Made 27 Million Mah Power Bank Will Be Able To Run Tv And Washing Machine And Even Electric Car  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत

एका चीन युट्युबरनं 27 मिलियन mAh ची अवाढव्य पावरबँक बनवली आहे. तुम्ही 20 डिवाइस एकाच वेळी चार्ज करू शकता. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपचा समावेश आहे.   ...

कंप्यूटरची ताकद टॅबलेटमध्ये! जगावेगळ्या कॅमेऱ्यासह HP नं सादर केला Tablet PC; 11 इंचाच्या डिस्प्लेवर ऑफिसची कामं देखील करता येणार  - Marathi News | Hp 11 Inch Tablet With Rotating Camera Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कंप्यूटरची ताकद टॅबलेटमध्ये! जगावेगळ्या कॅमेऱ्यासह HP नं सादर केला Tablet PC; 11 इंचाच्या डिस्प्लेवर ऑफिसची कामं देखील करता येणार 

HP 11-inch Tablet PC: HP 11-inch Tablet PC मधील रोटेटिंग कॅमेरा याचा आकर्षण बिंदू म्हणता येईल. जो वेबकॅम आणि सेल्फी कॅमेराची भूमिका बजावतो. ...