लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Galaxy Unpacked 2022: सॅमसंग सादर करणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; घरबसल्या होता येणार लाँच इव्हेंटमध्ये सहभागी  - Marathi News | Samsung Galaxy Unpacked 2022 Galaxy S22 Series Galaxy Tab S8 Galaxy Watch Launch Event In Virtual Metaverse | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग सादर करणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; घरबसल्या होता येणार लाँच इव्हेंटमध्ये सहभागी 

Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगचा हा व्हर्च्युअल रियलिटी इव्हेंट आहे. जो Samsung 837X च्या Decentraland मध्ये होस्ट करण्यात येईल. या इव्हेंटमधून Galaxy S22 Series, Galaxy Tab S8 Series आणि Galaxy Watch सादर केला जाईल. ...

हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स - Marathi News | Best password managers android compared | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स

पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण काम आहे म्हणून अनेकजण सोप्पे पासवार्ड्स वापरतात. परंतु सोप्पा पासवर्ड असणं आणि नसणं एकसारखंच असतं. अशावेळी पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स मदतीला येतात. ...

गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या खात्यावर आहे हॅकर्सची नजर, सरकारचा गंभीर इशारा - Marathi News | chrome user alert government issues high severity venerability warning | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या खात्यावर आहे हॅकर्सची नजर, सरकारचा गंभीर इशारा

बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. ...

सावधान! जवान आणि अधिकारी निशाण्यावर, हॅकर्सने बनवला धोकादायक Malware; 'असं' करतो काम - Marathi News | hacker using caprarat malware to target indian military | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! जवान आणि अधिकारी निशाण्यावर, हॅकर्सने बनवला धोकादायक Malware; 'असं' करतो काम

जवान आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या हॅकर्सच्या ग्रुपने CapraRAT नावाचा एक मालवेयर तयार केला आहे. ...

Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण  - Marathi News | Samsung Galaxy S21 Ultra Smartphone Discontinued Know Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण 

Samsung Galaxy S21 Ultra: सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर देखील S21 Ultra आऊट-ऑफ-स्टॉक दाखवला जात आहे. त्याऐवजी Galaxy S21, S21+ आणि S21 FE विकत घेण्याचा पर्याय दिला जात आहे.   ...

एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच  - Marathi News | Budget TWS Earbuds Truke Airbuds Launched With Up To 72 Hours Of Playtime  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज करा आणि 3 दिवस विसरून जा; 1700 पेक्षा कमी किंमतीती दमदार साऊंड असलेले TWS Earbuds लाँच 

Budget TWS Earbuds Truke Airbuds: Truke Airbuds सिंगल चार्जवर तीन दिवसांचा प्ले बॅक टाइम देऊ शकतात.   ...

50-इंचाच्या Smart TV वर आता पर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; अशी करा Flipkart वरून स्वस्तात खरेदी  - Marathi News | Flipkart TV Days Big Discount On Thomson 50 Inch Smart Android TV   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50-इंचाच्या Smart TV वर आता पर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट; अशी करा Flipkart वरून स्वस्तात खरेदी 

Flipkart TV Days: Thomson चा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेण्याची संधी फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेलमध्ये मिळत आहे.   ...

युट्युबर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार हा फोन; 64MP Selfie Camera असल्यावर प्रोफेशनल Vlog कॅमेऱ्याची गरज नाही  - Marathi News | 64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G launched with 8GB RAM MediaTek Dimensity 9000 SoC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! हुबेहूब iPhone 13 सारखा दिसणारा स्मार्टफोन; किंमत फक्त 26 हजार

64MP Vlog Camera phone Honor 60 SE 5G: Honor 60 SE 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, MediaTek आणि Dimensity 9000 SoC मिळतो. परंतु या हँडसेटमधील 64MP Selfie Camera लक्ष वेधून घेतो. ...