Apple iPhone 12 Mini डिस्काउंटसह फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनांझा सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच ईएमआय ऑफर्सचा वापर केल्यास फक्त 1515 रुपये देऊन हा फोन घरी आणता येईल. ...
OnePlus Nord CE 2 5G Price And Specs: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात येतील. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ...
क्षमता असूनदेखील अनेक विद्यार्थिनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचे शिक्षण घेऊ शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशावर भर देण्यात येणार असल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. ...
Infinix Zero 5G Smartphone Price In India: Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. ...
Samsung Galaxy Unpacked 2022 Event मधून कंपनीनं Samsung Galaxy Tab S8 सीरीज देखील लाँच केली आहे. ज्यात 16GB RAM, 512GB स्टोरेज, 11200mAh बॅटरी आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा असे फिचर मिळतात. ...
Samsung Galaxy S22 Ultra 5G Launch: सॅमसंगनं आपल्या Samsung Galaxy Unpacked 2022 Event मधून Galaxy S22 Series चे डिवाइसेज लाँच केले आहेत. या सीरीजमधील सर्वात पावरफुल Galaxy S22 Ultra मध्ये S-Pen सपोर्ट देण्यात आला आहे. ...