लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा... - Marathi News | OnePlus Nord CE 5 12GB RAM and 7100mAh battery; Big discount on this OnePlus phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा...

OnePlus Nord CE 5: कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा दमदार बॅटरीवाला फोन लॉन्च केला होता. ...

Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन!  - Marathi News | iPhone vs Premium Android Smartphones: Samsung Galaxy Z Fold 6, Samsung Galaxy Z Flip 6, Vivo X200 Pro 2025, Motorola Razr 50 Ultra 2025, OnePlus One 2024 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

iPhone vs Android Smartphones: भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात. ...

'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा - Marathi News | 'Stop hiring in India'; Donald Trump's 'message' to American companies including Google, Microsoft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन कंपन्यांना इशारा

Donald trump google Microsoft: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पुन्हा एकदा भारताविरोधी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी भारतात नोकर भरती करण्यासंदर्भात अमेरिकी टेक कंपन्यांना इशारा वजा मेसेज दिला आहे.  ...

फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला - Marathi News | Daniel Francis Rejects Meta's ₹10,400 Crore AI Offer: Why Top Talent Prioritizes More Than Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटी धुडकावले

Artificial Intelligence : सोशल मीडिया कंपनी मेटाने एका एआय तज्ञाला चार वर्षांसाठी १०,४०० कोटी रुपये पगार देऊ केला होता. मात्र, एआय तज्ञाने हा पगार नाकारला आहे. ...

UPI फ्री आहे, मग Google Pay अन् PhonePe ने ₹५,००० कोटी कुठून कमवले? जाणून घ्या... - Marathi News | UPI is free, so where did Google Pay and PhonePe earn ₹5,000 crore? Find out... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI फ्री आहे, मग Google Pay अन् PhonePe ने ₹५,००० कोटी कुठून कमवले? जाणून घ्या...

Google Pay आणि PhonePe सारखे अॅप्स ग्राहकांकडून शुल्क आकारत नाहीत, तरीही कोट्यवधी रुपये कमवतात. ...

धक्कादायक! AI आता नोकरी देणाऱ्यांचीच नोकरी खाणार? फक्त सहा महिन्यांत 'या' मोठ्या बदलासाठी तयार राहा! - Marathi News | AI to Replace Recruiters & HR Roles in 6 Months, Warns Perplexity AI CEO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! AI आता नोकरी देणाऱ्यांचीच नोकरी खाणार? फक्त सहा महिन्यांत 'या' मोठ्या बदलासाठी तयार राहा!

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात अनेक क्षेत्रातील रोजगार धोक्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्ध एका एआय कंपनीचे सीईओ यांनीच उत्तर दिलं आहे. ...

डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ - Marathi News | Desktops are back in form! Fast performance and convenience drive demand | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ

अन्य संगणकाच्या तुलनेत डेस्कटॉपवर सुलभतेने काम करता येते. त्यामुळे डेस्कटॉपची मागणी पुन्हा वाढत आहे. ...

१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Airtel Partners Perplexity AI Free Pro Subscription for 360 Million Users in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!

Airtel Perplexity Pro : भारती एअरटेलने आपल्या ३६ कोटी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. कंपनीने पर्प्लेक्सिटी एआय सोबत भागीदारी केली आहे. ...