लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट  - Marathi News | 32mp selfie camera featured oppo f21 pro 4g launched price specs sale offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

13GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरीसह OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ...

सेलेब्रेटींसारखं गाफील राहू नका, तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना हे ‘असं’ चेक करा - Marathi News | How To Check PAN Card Loan Frauds In India | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेलेब्रेटींसारखं गाफील राहू नका, तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना हे ‘असं’ चेक करा

पॅनचा वापर करून होणाऱ्या लोन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. मोठे-मोठे सेलेब्रेटी देखील यापासून वाचू शकले नाहीत. तुमच्या नकळत तुमच्या पॅनवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना?, हे ऑनलाईन कसं जाणून घ्यायचं याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. ...

VLC मीडिया प्लेयर अडून चिनी हॅकर्सचा हल्ला; सिस्टम हॅक करून करतायेत हेरगिरी   - Marathi News | Chinese Hackers Group Cicada Is Using Malware Infected VLC Media Player For Hacking  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :VLC मीडिया प्लेयर अडून चिनी हॅकर्सचा हल्ला; सिस्टम हॅक करून करतायेत हेरगिरी  

चिनी हॅकिंग ग्रुप Cicada VLC प्लेयरमध्ये एक मालवेयर फाईल जोडून त्याचा वापर हॅकिंगसाठी करत आहेत.   ...

Tata Neu: किराणापासून दागिन्यांची खरेदी फक्त एकाच अ‍ॅपमध्ये; औषधही घरपोच देणार टाटा - Marathi News | Tata Group Super App Tata Neu launched With Many Features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tata Neu: किराणापासून दागिन्यांची खरेदी फक्त एकाच अ‍ॅपमध्ये; औषधही घरपोच देणार टाटा

टाटा ग्रुपनं Tata Neu नावाचं आपलं नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. हे अ‍ॅप भारतातील पाहिलं सुपर अ‍ॅप असल्याचं बोललं जात आहे. चला जाणून घेऊया सुपर अ‍ॅप म्हणजे काय आणि या अ‍ॅप्लिकेशनचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे. ...

तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन - Marathi News | Realme GT Neo 3 And Realme GT 2 India Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन

Realme GT Neo 3 आणि Realme GT 2 हे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे.   ...

अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले - Marathi News | Asus ROG Zephyrus M16 2022 Edition Laptop Launched In India Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले

Asus ROG Zephyrus M16 2022 Edition लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आला आहे. यात 48GB पर्यंत रॅम वाढवता येतो.   ...

गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट  - Marathi News | Apple iPhone SE 2022 Is Avaliable At Huge Price Cut On Amazon And iStore   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट 

iPhone SE 2022 वर iStore आणि Amazon मोठा डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे हा फोन काही मिड रेंज अँड्रॉइड स्मार्टफोन्स पेक्षाही स्वस्त झाला आहे.   ...

1GB रॅमसह आलं मिल्ट्री ग्रेड Smartwatch; सिंगल चार्जवर 45 दिवसांचा बॅकअप  - Marathi News | TicWatch Pro 3 Ultra GPS Launch With 45 Days Battery Life In India Price Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1GB रॅमसह आलं मिल्ट्री ग्रेड Smartwatch; सिंगल चार्जवर 45 दिवसांचा बॅकअप 

TicWatch Pro 3 Ultra GPS भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर, 1GB रॅम आणि क्वॉलकॉम प्रोसेसरसह लाँच झालं आहे.   ...