लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone  - Marathi News | Apple iPhone SE 5G 2022 Is Available At An Effective Price Of Rs 28900 On India Istore Check Discount And Deal  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :होळीमुळे नव्हे तर या ऑफरमुळे नाचू लागतील Apple फॅन्स! 30 हजार रुपयांमध्ये मिळत सर्वात स्वस्त 5G iPhone 

Apple च्या सर्वात स्वस्त 5G iPhone वर 15 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे iPhone SE 5G (2022) स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. ...

Netflix चा पासवर्ड मित्राला देणं पडणार महागात; कंपनी करणार मोठी कारवाई   - Marathi News | Netflix Password Sharing Soon To Cost You Extra  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix चा पासवर्ड मित्राला देणं पडणार महागात; कंपनी करणार मोठी कारवाई  

Netflix Password Sharing: लवकरच Netflix चं अकाऊंट शेयर करणं महागात पडू शकतं. कंपनी यासाठी पैसे आकारण्याची योजना बनवत आहे. ...

रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये  - Marathi News | IQOO Z6 5G Smartphone Launched with Snapdragon 695 5G Processor Check Price and Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये 

IQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती - Marathi News | PM Kisan GOI Mobile App Download For PM Kisan Samman Nidhi Yojana 11th Instalment  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 2000 रुपये? ‘या’ अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती

PM Kisan: केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेची माहिती एका मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येते.   ...

रंगपंचमी खेळताना स्मार्टफोन भिजल्यास करा हे काम, वाचेल मोठा खर्च  - Marathi News | How To Remove Water From Your Smartphone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंगपंचमी खेळताना स्मार्टफोन भिजल्यास करा हे काम, वाचेल मोठा खर्च 

How To Remove Water From Your Smartphone: पाण्यात पडल्यामुळे किंवा पाणी सांडल्यामुळे स्मार्टफोनचं होणारा नुकसान टाळायचं असेल तर पुढील उपाय करा.   ...

भन्नाट! चार्जिंग केसमध्ये ठेवताच सॅनिटाईज होतील ‘हे’ इयरबड्स, करणार 99.9 टक्के जंतूंचा खात्मा - Marathi News | LG Tone Free FP Series Earbuds Launched In India With Uv Nanotechnology  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! चार्जिंग केसमध्ये ठेवताच सॅनिटाईज होतील ‘हे’ इयरबड्स, करणार 99.9 टक्के जंतूंचा खात्मा

इयरबड्सचा संबंध कानासारख्या नाजूक अवयवाशी येत असताना सुद्धा अनेकदा इयरबड्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. ...

WhatsApp अपडेट! आता एकाहून अधिक लोकांना फॉरवर्ड करता येणार नाही मेसेज; 'हे' आहे कारण - Marathi News | whatsapp new update sets the limit of forwading message to more than one group and chat know what change | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp अपडेट! आता एकाहून अधिक लोकांना फॉरवर्ड करता येणार नाही मेसेज; 'हे' आहे कारण

Whatsapp New Update : WhatsApp मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी नवीन लिमिटेशन सेट करण्यात आलं आहे. ...

AC विकत घेणं शक्य नाही? मग या वेबसाईटवरून घ्या रेंटवर एयर कंडिशन, बजेटमध्ये मिळवा गारवा - Marathi News | rent ac online how to rent air conditioner online price of renting acs | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :AC विकत घेणं शक्य नाही? मग या वेबसाईटवरून घ्या रेंटवर एयर कंडिशन, बजेटमध्ये मिळवा गारवा

जर एसी विकत घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही ऑनलाईन वेबसाईट्सवरून एयर कंडिशन रेंटवर देखील घेऊ शकता. जे लोक भाड्यानं राहतात त्यांच्यासाठी हा पर्याय खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. ...