लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत  - Marathi News | Sony WH 1000XM5 Headphones Image Leak Ahead Of Launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत 

सध्या बाजारतात WH-1000XM4 आणि WF-1000XM4 हेडफोन्स उपलब्ध आहेत. आता आगामी Sony WH-1000XM5 ची माहिती येऊ लागली आहे.   ...

लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच   - Marathi News | Snapdragon 695 Processor Featured Moto G Stylus 5G 2022 Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच  

Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.   ...

टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू   - Marathi News | Infinix Smart 6 With Industrys First Antibacterial Panel To Launch In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू  

Infinix लवकरच भारतात इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे.   ...

अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | Amazon Deal Of The Day Offer On Apple iPhone 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस 

Apple iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 42,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...

फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच  - Marathi News | Realme GT 2 Launched with 65W fast charge Snapdragon 888 processor and 50MP camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच 

Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.   ...

108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी   - Marathi News | Samsung Galaxy M53 Smartphone Launched With 108MP Primary Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी  

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP चा कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

स्टॉक संपण्याआधी फोन करा बुक; फक्त 4 हजारांत मिळतोय Realme चा ‘हा’ 5G Smartphone  - Marathi News | Realme 8s 5G Buy At Just Rs 4099 Flipkart Month End Mobiles Fest   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्टॉक संपण्याआधी फोन करा बुक; फक्त 4 हजारांत मिळतोय Realme चा ‘हा’ 5G Smartphone 

Flipkart च्या सेलमध्ये Realme चा 5G फोन खूप स्वस्तात विकला जात आहे. फक्त काही दिवस हा सेल सुरु राहणार आहे.   ...

अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग होणार बंद; फक्त ‘या’ कंपन्यांच्या ग्राहकांना मुभा   - Marathi News | Call Recording On Android Phones Will Soon Be Restricted But Not Entirely Due To New Google Play Store Policy   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग होणार बंद; फक्त ‘या’ कंपन्यांच्या ग्राहकांना मुभा  

Google पुढील महिन्यापासून डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग बंद करणार आहे. त्यामुळे कॉल्स रेकॉर्ड करणाऱ्या थर्ड पार्टी अ‍ॅप्स बंद होतील.   ...