Technology, Latest Marathi News
OnePlus 10 Ultra कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल. जो यावर्षी लाँच केला जाऊ शकतो. ...
Moto E32 स्मार्टफोन 4GB RAM, Unisoc T606 SoC, 48MP Camera आणि 5,000mAh battery अशा स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे. ...
बहुप्रतीक्षित LIC IPO आजपासून खुला झाला आहे. अनेकांना यात सहभागी व्हायचं आहे परंतु कुठून सुरुवात करावी हे माहित नाही. पुढे आम्ही अशा अॅप्सची यादी दिली आहे, जे ही प्रोसेस सोप्पी करतील. ...
150W सुपरफास्ट चार्जिंग असलेल्या OnePlus 10R स्मार्टफोन आजपासून खरेदी करता येणार आहे. ...
Video: अंतराळवीर अवकाशात शब्दांविना कशाप्रकारे संवाद साधतात हे एका व्हिडीओमधून नासानं समजावून सांगितलं आहे. ...
Nokia नं भारतात नवीन 4K Smart TV ची घोषणा केली आहे. हे टीव्ही मॉडेल शानदार डिजाईन आणि दमदार फीचर्ससह आले आहेत. ...
Vivo नं आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कायमस्वरूपी Vivo Y21 आणि Y21e ची किंमत कमी करण्यात आली आहे. ...
Xiaomi Pad 5 टॅबलेट 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह भारतात आला आहे. ...